Meen Rashi च्या लोकांसाठी 2023 वर्ष कसे असणार आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. जर थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रहस्पतीच्या कृपेने तुमच्यावर पैशांचा पाऊस होणार आहे. शनिदेव तुमच्या समस्या सोडवायला येत आहेत. देव शनी तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ देण्यासाठी येणार आहेत. आपण अगोदर पाहूया की मीन राशि साठी 2023 वर्षांमध्ये ग्रहांची स्थिती कशी असणार आहे तुमचं राशिफल चंद्र राशी वर आधारित असणार आहे.
ज्यांच्या जन्माच्या वेळेस चंद्र हा मीन राशि मध्ये असेल त्यांच्याच राशीमध्ये ब्रहस्पती गोचर करणार आहेत. 22 एप्रिल रोजी बृहस्पती हा ग्रह धन धनाच्या भावामध्ये प्रवेश करेल अनि केतू हा ग्रह आठव्या भावामध्ये असेल. सातव्या भावामध्ये कन्या राशि मध्ये प्रवेश करेल.शनी 17 जानेवारी 2023 रोजी तुमच्या राशीमध्ये बाराव्या ठिकाणावर प्रवेश करतील यामुळे तुमची साडेसाती परत एकदा चालू होईल त्याच्या अगोदर एक वेळेस शनि कुंभ राशी मध्ये वक्री झाले होते . नंतर मकर राशि मध्ये गेले होते आणखी एक वेळेस 17 जानेवारीला शनी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे, तुमची साडेसाती परत एकदा चालू होणार आहे.
बोलायचं झालं तर ब्रहस्पती समिश्र फल देतो ब्रहस्पती राशीमध्ये असल्यामुळे तुमच्या मानसन्मालांमध्ये वाढ होणार. आहे ब्रहस्पती पहिल्या जागेवर नाही त्यांना आवश्यक खर्च पण वाढवतो तो तुमच्या नोकरीमध्ये बदल पण आणू शकतो आणि स्थान परिवर्तन करण्याचे कारण पण बनू शकतो कधी कधी तुमचे काम करण्यासाठी विलंब पण करू शकतो गुरु ग्रहाच्या पंचम भावामुळे तुमच्या मुलांच्या उन्नतीमध्ये चांगलाच लाभ होईल तुमच्या मुलांना पाहिजे तसे सुख मिळेल . हे शिक्षणासाठी खूप चांगले मानले जाते विद्यार्थी खूप मन लावून अभ्यासावर लक्ष देतील इथे असे पाहायला मिळत आहे की शेअर मार्केट मधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकतो कलाक्षेत्रामधून पण चांगल्या प्रमाणात लाभ होईल सप्तम भाव मध्ये ब्रहस्पतीची दृष्टी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये काहीतरी शुभकार्य किंवा कुणाचातरी विवाह होऊ शकतो तुमचे जर लग्न jझालेले नसेल तर तुमचे विवाह होण्याचे पण शुभ
योग आहेत.
ब्रहस्पती ग्रहांच्या स्थितीमध्ये नव्या ठिकाणी असेल तर तुमच्या भाग्यमध्ये फायदा होईल तुमच्या वडिलांच्या पक्षांमध्ये उन्नती होईल तुमच्या वडिलांना पण खूप लाभ होतील जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला पितृ सुख आणि धन लाभ होऊ शकतो 12 एप्रिल 2023 रोजी देव ग्रुप ब्रहस्पती तुमच्या धनभाव मध्ये प्रवेश करणार आहेत, 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू आणि गुरु युती होईल या दोन्हींना वेगवेगळ्या बघायचं झालं तर खूप सारे शुभ समिश्र फल देतात दोन्ही पण आपापल्या जागेवर राहून तुमच्यासाठी इन्कम चे चांगले स्रोत बनतील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे धनाची प्राप्ती होणार आहे असे योग दिसून येत आहेत तुम्ही ज्याची कल्पना सुद्धा केली नसेल एवढं धन तुम्हाला प्राप्त होईल घर परिवारामध्ये सर्वजण खुश असतील तुमच्या मानसन्मानामध्ये चांगली वाट होईल तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमचं नाव रोशन होईल तुम्ही खूप सारे दान पुण्य पण करू शकता यामधून पण तुम्हाला लाभच होतील नोकरीमध्ये पण वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत तुम्ही पाहिजे तसे तर नक्की करू शकतात तुम्हाला अचानक प्रमोशन मिळेल तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये पण खूप फायदा होईल.
आणखी वाचा: जाणून घ्या Makar Rashi साठी 2023 हे वर्ष कसे असेल?
गुरु आणि राहुल च्या युतीमुळे काय परिणाम होतील ते आपण बघूया तुम्हाला पैशांचं देणं घेणं सांभाळून केलं पाहिजे . कारण गुरु आणि राहू च्या युतीमुळे कोणी तुम्हाला धोका देऊ शकतो .पैशाच्या गोष्टींमध्ये तुम्हाला कुणाकडून तरी धोका मिळू शकतो किंवा तुमच्या पैशांची चोरी होऊ शकते कारण या ठिकाणी गुरु आणि राहूची युती आहे त्यामुळे तुम्हाला सांभाळून राहिले पाहिजे 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू तुमच्या प्रथम भावामध्ये प्रवेश करेल इथे राहू तुम्हाला समिष्ठफळ दे स्वास्थ्य अनुकूल असेल मानसन्मान वाढेल तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे जेव्हा राहूची स्थिती चंद्राच्या वर असेल तर मानसिक त्रास वाढतो दुसरीकडे बघायचं झालं तर अष्टम भाऊ मध्ये स्थिर असलेले केतू दुर्घटनेचे योग बनवत आहेत त्यामुळे तीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वाहन व्यवस्थित चालवले पाहिजे की तू पण तीस ऑक्टोबरला सप्तम भावामध्ये प्रवेश करतील या ठिकाणी की तुझ्या स्थितीमुळे खूप चांगले समिश्र फळ मिळतील पारिवारिक जीवनामध्ये वृद्धी होईल व्यवसायामध्ये वाढ होईल.
आता आपण बोलूया शनिदेवाबद्दल शनी 17 जानेवारीला तुमच्या द्वादश भावामध्ये प्रवेश करत आहेत प्रवेश कुंभ राशी मध्ये असेल मीन राशि वाल्या लोकांसाठी शनि देवाची साडेसाती चालू होईल पुढच्या साडेसात वर्षे चालू राहील शनि देवाला खूप सारे सुधार घडवून आणायचे असतात हा टाईम तुमच्या जीवनामध्ये सुधार घडवून आणेल शनिदेव तुम्हाला सर्व प्रकारे व्यवस्थित करणार आहेत तुमच्या कर्माचा हिशोब शनिदेव करतील तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत तुमचे संबंध खराब होऊ शकतात तुमचे खर्च एकदम वाढतील तुम्ही तुमच्या नातेसंबंधांपासून दूर जाल नंतर तुम्हाला एकटे एकटे वाटायला लागेल कुणाला बोलण्याची इच्छा नाही होणार हे सर्व शनीच्या दृष्टीमुळे होत आहे तुम्हाला जर काही विदेशी वापर करायचा आहे तर शनि त्यासाठी खूप शुभ आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष पण दिले पाहिजे शनीच्या प्रकारामुळे तब्येत बिघडू शकते येणारी अडीच वर्षे शनिदेव तुमच्या 12 व्या भागांमध्ये स्थिर आहेत जे लोक दोन नंबरचा पैसा कमवतात त्यांना विशेष सावधान राहिले पाहिजे जर तुम्ही चुकीच्या मार्गातून पैसे कमवत असाल तर शनिदेव तुम्हाला खूप दंड देतील. तुम्ही जर चुकीचा मार्ग नाही सोडला तर शनिदेव तुम्हाला जेलमध्ये पण पाठवू शकता त्यामुळे तुम्हाला अधिक सावधान राहिले पाहिजे त्यामुळे तुम्ही चांगली जी कार्य आहे तीच केली पाहिजे आणि शनि देवाच्या अशुभ प्रभावापासून वाचले पाहिजे.
पैसा: Meen Rashi 2023
मीन राशि 2023 मध्ये Meen Rashi च्या लोकांना पैशाच्या बाबतीमध्ये चढउताराचा सामना करावा लागू शकतो. वर्षाचे सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल, आणि पैशाची आवक सुद्धा चांगली असेल. शनी आणि शुक्र हे एकादशी भाव मध्ये आणि सूर्य आणि बुध दशम भाव मध्ये असल्यामुळे आणि याच वेळी गुरु तुमच्या राशीमध्ये स्थिर असल्यामुळे. धन संचय करण्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. 17 जानेवारी 2023 रोजी शनी तुमच्या द्वादश भावमध्ये येतील तेव्हा खर्च वाढतील. स्थितीमध्ये ख नियंत्रण ठेवणे तुम्हाला अतिशय अवघड जाईल. वर्षभर काही ना काही नवे खर्च उद्भवले जातील. 22 एप्रिल 2023 नंतर दुसऱ्या भाव मध्ये राहू सोबत युती करेल आणि गुरु चांडाल योग बनवेल. यामुळे एप्रिल शेवट पासून ते ऑगस्ट पर्यंत च्या कालावधीमध्ये तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यानंतरची परिस्थिती अनुकूल असेल.
आणखी वाचा: जाणून घ्या Kumbh Rashi साठी 2023 हे वर्ष कसे असेल?
प्रेम : Meen Rashi 2023
मीन राशिफल 2023 मध्ये प्रेमाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 2023 वर्षे हे अनुकूल असेल. शनि आणि शुक्राच्या संयुक्त प्रभावामुळे पंचम भाव व्यवस्थित असेल यामुळे तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत दुरावा निर्माण होईल.त्यामुळे तुमचा एकमेकांवरती विश्वास बसेल. तुम्ही दोघेपण आपल्या साईडने नात्याला वाचवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या नात्याला यावर्षी पुढे घेऊन जाऊ शकतात. 22 एप्रिल 2023 पर्यंत गुरु तुमच्या राशीमध्ये राहून पाचव्या सातव्या आणि नवव्या भावामध्ये दृष्टी ठेवेल, यावेळी तुम्हाला कोणी आवडत असेल किंवा तुम्ही कुणावर प्रेम करत असाल, किंवा तुम्हाला कोणासोबत विवाह करायचा असेल तर हा आमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. प्रेम विवाह पण होऊ शकतो. याच्यानंतर स्थिती थोडीशी बदललेली पाहायला मिळेल. तुमच्या नात्याला पण तणावपूर्वक शेतीमध्ये घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला दहा मे 2023 ते 1 जुलै 2023 च्या कालावधीमध्ये ते असल्यामुळे खूप सावधान राहायला पाहिजे. कारण ग्रहाची ही स्थिती संबंधांमध्ये वाद निर्माण करू शकते, विनाकारण भांडण होते, त्यामुळे तुमचं नातं तुटू शकत.त्यामुळे तुम्ही खूप विचार करून काळजीपूर्वक स्थिती हाताळायला पाहिजे. अवस्था महिना आणि प्रेम संबंध व्यवस्थित असतील. ते बर ते नोव्हेंबर मध्ये तणाव पूर्वस्थिती पाहायला मिळेल .यावेळी तुम्ही तुमच्या नात्याला व्यवस्थित सांभाळू शकला तर डिसेंबर मजबूत बनवेल.
आरोग्य विषयक: Meen Rashi 2023
राशिफल 2023 हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी असे संकेत देत आहे. वर्षाची सुरुवात तुमच्या राशीसाठी अनुकूल असेल. प्रभाव मध्ये राहूची उपस्थिती असल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.यला पण मी असे नाही केले तर तुम्ही आजारी पडू शकता. त्17 जानेवारी 2023 रोजी शनी तुमच्या द्वादशहामध्ये येईल आणि दुसऱ्या भाव मध्ये दृष्टी ठेवेल ही स्थिती तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरेल. शनि तुमच्या द्वादशभावांमध्ये पूर्ण वर्ष असणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तुम्हाला एक अनुशासित व्यक्ती असल्यासारखे तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. त तुम्हाला एक वेळा पत्रक बनवून त्याच्यानुसार तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. ऑक्टोबरच्या नंतर परिस्थिती सुधारेल पण 2023 हे पूर्ण वर्ष तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने जागरूक असायला पाहिजे. कोणत्याही वेळी तुम्ही आजारी पडू शकतात. शनि द्वादश भाव मध्ये असल्यामुळे पायामध्ये दुखापत होऊ शकते, डोळ्यांना सुद्धा इजा होऊ शकते, खांदा डोकेदुखी परेशान करू शकते.
उपाय: Meen Rashi 2023
ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा नियमीतपण जप केला पाहीजे. प्रत्येक गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. जर तुमच्यावर आर्थिक व्याज वाढत असेल तर गुरुवारच्या दिवशी ब्राह्मण आणि विद्यार्थ्यांना जेवू घाला. काही वेगळी समस्या निर्माण झाली असेल तर गुरुवारच्या दिवशी अकरा वेळा विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत पाठ करा.
आणखी वाचा : Meen Rashi Today
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.